स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत दीपाच्या हळदीसाठी कार्तिकी - दीपिका छान तयार झाल्या. पहा दीपिकाची सुंदर मेहेंदी.